संत तुकडोजी महाराज कोण होते?|| sant tukdoji maharaj kon hote?

संत तुकडोजी महाराज कोण होते?, संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?, संत तुकडोजी महाराज

वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज कसे घडले?





संत तुकडोजी महाराज कोण होते?
संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?
संत तुकडोजी महाराज प्रसिद्ध ग्रंथ?
संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते?
ग्रामगीता कधी लिहिली?


संत तुकडोजी महाराज कोण होते?
संत तुकडोजी महाराज कोण होते?


संत तुकडोजी महाराज कोण होते?संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?संत तुकडोजी महाराज प्रसिद्ध ग्रंथ?संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते?ग्रामगीता कधी लिहिली?


https://tinyurl.com/2nphbmf3
dr. babasaheb ambedkar suvichar marathi

संत तुकडोजी महाराज कोण होते?
संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?
संत तुकडोजी महाराज प्रसिद्ध ग्रंथ?
संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते?
ग्रामगीता कधी लिहिली?
 





संत तुकडोजी महाराज कोण होते?
संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?
संत तुकडोजी महाराज प्रसिद्ध ग्रंथ?
संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते?
ग्रामगीता कधी लिहिली?







ग्ग्झ 



संत तुकडोजी महाराज कोण होते?



विठ्ठल कांगणे सर कोण आहेत ?





संत तुकडोजी महाराज कोण होते?

संत तुकडोजी महाराज कोण होते?



संत तुकडोजी महाराज कोण होते?




संत तुकडोजी महाराज कोण होते?संत तुकडोजी महाराज कोण होते?

संत तुकडोजी महाराज कोण होते?
संत तुकडोजी महाराजांचा काळ कोणता होता?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण केव्हा झाले?
संत तुकडोजी महाराज प्रसिद्ध ग्रंथ?
संत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते?
ग्रामगीता कधी लिहिली?



वंदनीय गुरुमाऊली 🧘 इयत्ता तिसरी वर्ग शिकून अवांतर वाचन केले.. योगी बनले... अवांतर रसिक बनले... महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला गेले असता पुजाऱ्याने त्यांचा अपमान करून " कार्ट्याच्या मुलाला काय भक्ती कळते! " अशा शब्दात बाळ माणिकचा अपमान केला गेला.... त्या उद्गाराचा माणिक च्या मनावर आघात झाला... आणि प्रभूचा शोध घेण्यासाठी वारकरी संप्रदाय विद्रोही संत तुकाराम महाराज यांची भजने, कवने गावू लागले.... स्वतःच्या मनातील भक्तिभावना ओतुन आणखीन स्वानुभवाने... शब्दांचा भंडार प्रत्येक ओवीत... अभंगात... भजनात पोथीपुराणात आपल्या अंतरंगाणे आत्मानुभवाने आनंदाने... आपला सर्वस्वाचा त्याग करून अक्षर अक्षर संतांच्या विचारावर ओवाळून टाकु लागले.... बालवयातच माणिक.... संताच्या शब्दांचा दास बनला.... आणि एखादा पूज्यनीय वंदनीय गुरुमाऊली आडकोजी महाराज तसेच त्यांचे तीर्थरूप आईवडील माता मंजुळा वडील बंडोजी इंगळे (ठाकूर) त्यांच्या सामुदायिक ध्यान प्रार्थना करीत असताना माणिक ने मनात तयार केलेले भजन... आडकोजी महाराज जाणुनच होते.... माणिक आडकोजी महाराजांचे आशीर्वाद घेत असता.... "तुकड्या आला रे!✓" असे उद्गार काढल्यावर.... माणिकने प्रश्न केला...., "बाबा, तुम्ही मले तुकड्या म्हणता... मग मले सारे लोक भी तसेच म्हणते.... तुकड्या तुकड्या म्हणून चिडवते!" या संवादानंतर.... महाराज जाणून होते की.... आपण आता गुरुपदेश केलं पाहिजेत.... त्यावर ते माणिकला.... आदेश देतात...! ते पुढीलप्रमाणे ....
आडकोजी महाराज:- बाळ, माणिक तू भजन केलेले मी बरोबर वळखतो.... आता भजनाच्या शेवटी तुका म्हणे या शब्दाऐवजी तुकड्या म्हणे असे लिहित जाय...!" 

माणिक: नतमस्तक होऊन गुरू आद्नेचे पालन करत.... आशीर्वाद घेऊन सामाजिक प्रार्थना तिथे समाप्त झाली.... नंतर काही दिवस असे गेले... माणिक एकांतात रमू लागले.... वारकरी संप्रदाय विद्रोही संत तुकाराम महाराज तसेच अनेक पुराण साहित्य ग्रंथावर महाराज स्वतःच स्वानुभवाने वाचू लागले गावू लागले.... आपल्या मित्रमंडळींना हसवू लागले रमवू लागले... इतरांच्या दुःखात आपले दुःख आणि इतरांच्या सुखात आपले सुख म्हणून... बडबडू लागले... शिक्षकांनी त्याला शाळेतून हाकलून लावले... माणिक गुरुजींची एकही ऐकत नाही... म्हणून.... असे निवांत नदीकाठी ध्यानमग्न बसले असता... आकाशवाणी झाली.... आडकोजी महाराजाची..., """जा तुकड्या देवाला जवळ कर sss!!!....जा तुकड्या देवाला जवळ कर sss!!!....जा तुकड्या देवाला जवळ कर sss!!!...."""
माणिक निर्भिडपणे स्वतःच्या अंतर्मनातील आवाजावर लक्ष केंद्रित करून.... अंतरंगात डोकावून पाहू लागले.... त्यांना एकांतात रमण्याची सवय झाली.... तो आपसूकच रानोवणी.... दिवसरात्र राहू लागला.... सगळ्या संसारातील मोहमायेपासून.... दिशाभूल फसवाफसवी धावपळ दगाबाजी चुगलखोरी पासून दूर राहू लागला... सर्वात मोठा त्यागी बनला.... *{ (१) काम २) क्रोध ३) मद ४) मस्तर ५) वासना (तृष्णा)}* या सहाचा (षडरीपू) कायम स्वरुपी अंत करून.... गुरुपदेशाने संत झाले.... गुरूंच्या विरहाने माणिकवर त्याचा प्रभाव पडला.... तो जिकडे वाट दिसेल तितके पळू लागला.... एकांतात.... योग करू लागला.... स्वतःचा शोध घेऊ लागला.... असे करता करता... बालवयातील.... माणिक... तरुणपणी तुकड्यांचा दास... (तुकड्यादास) (देवबाबा)आणि वार्धक्यात वंदनीय विश्वसंत,राष्ट्रसंत गुरुमाऊली श्री तुकडोजी महाराज बनले..



पिंड ब्रम्हांडाचा धनी! उभा विठे कर ठेवुनी!!🧘🤔

आपणचि मंदिर मुर्ती पुजारी!!
आपणचि पुष्पे होऊनी पुजा करी!!
आपणचि देवरूपे अंतरी! पावे भक्ता!!📿🧐

गुरू शिष्य एकाच स्थळीचे!
भिन्न नाहीत पाहता मुळीचे!
सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे!
रंगरंगनी आणावया!🌚🪐💧🌍🌪️🔥🧘🎭🎸🎨✍️🍃🌺🎶🐾👣

आणि स्वतःच्या स्वानुभवाने सांगतात... की; 

अनुभवे सांगतो तुम्हाप्रति! करू म्हणाल ते साधेल निश्चिती! करा करा आत्मोन्नती! तुकड्या म्हणे! (ग्रामगीता अध्याय 1 ला देवदर्शन)😘🥰😍

खालील सर्व गोष्टी काळजीपूर्वक साधकाने अध्ययन करावे... चिंतन करावे....😃

पंचतत्व : १)अग्नि 🔥 २)वायू 🌪️ ३)आकाश 🪐🌚 ४)जल 🫧💧 ५)पृथ्वी 🌍


हम हो पुजारी तत्व के.... गुरूदेव के आदेश के... सच प्रेम के नित नेमके... सच धर्म के कर्म के।
हो चिढ़ झूठी राह की....। अन्याय की अभिमान की....।
सेवा करने को ' दास ' की...।
पर्वा नहीं हो जान की....।
है प्रार्थना गुरुदेव से....!!!
सद्गुरुनाथ महाराज की, जय...
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकड़ोजी महाराज की जय।
श्री स्वामी समर्थ आडकोजी महाराज की, जय....!
माता मंजुळा की जय 🚩!!!



!!गण!!

रे गणराया! नमितो आधी तुला!! ध्रु०!!

सर्व अंगी शेंदूर चर्चूनि...
बेंबी हिरा माखला!!१!!

मुकुट मस्तकी सोंड विराजे!
करी मोदक माला!!२!!

तुकड्यादास शरण जो गेला!!
चरणी भाव दिला!!३!!

पंचतत्व : १)अग्नि 🔥 २)वायू 🌪️ ३)आकाश 🪐🌚 ४)जल 🫧💧 ५)पृथ्वी 🌍

!!अभंग!!

देव आपले अंतरी! 
आम्ही जातो तीर्थावरी!!

देव आम्हाला पाहतो!
आम्ही धोंडोबा पूजितो!!१!!

देव आम्हां प्रकाशितो!
आम्ही अंधारी राहतो!!२!!

तुकड्या म्हणे कैसे जुळे!!
जोवरी अज्ञान ना टळे!!३!!

🧐🤨🥰😍😘🙂‍↔️😇🤪😜😜😝😝🤣🤣🤣😂😂😂



मी तर फक्त विद्यार्थी आहे...
जे सत्य आहे जे वाचलो जे शिकलो... तेच अध्यात्म मी तुमच्यासमोर मांडत आहे...
मी फक्त एक निमित्तमात्र ठरलो की मी गुरुभक्त आहे!


त्यांच्या आशीर्वादानेच मी.... अनेक विद्या कौशल साध्य केलो...
मी कायम साधक बनलो...
नाना कलेचा दास बनलो...


गुरुभक्त: शुभम श्रीरामे उर्फ (शुभश्री 🌱) एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे..


शेतकरी मायबापासाठी.... राष्ट्रसंतांनी ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली आहे... त्याच्या प्रत्येक पानापानांत शब्दा शब्दांत... ओवीत... अक्षर अक्षर मध्ये मी रमू लागलो...

I'm artist 🎨🎸🎭 zadipatti singer actor director.... रंगभूषा वेशभूषा 
कॉम्प्युटर engineer.... मनोबल अभ्यासक....

गाव:- रा. जामसाळा (जुना)🧘 
Tq. सिंदेवाही 
Dist चंद्रपूर pin:441222


Mo. No. 7796259490🌺🎨📿💐💔🦚🎸🤔🎭🌍💯👍🙏🪶👣🐾🎶🌺🍃✍️














सर्व गावोगावी... गल्लोगली शेअर करा.....
सगळ्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ ... महिला मंडळ पुरुष मंडळ.... 

रंका पासून राव पर्यंत....
राजा पासून फकिरा पर्यंत.... ही गुरुदेवाची वास करणारी अदृश्य शक्ती पोहचली पाहिजे....

तुम्ही सुशिक्षित आहात... त्यामुळे तुम्ही पुढे जाता... आणि आपल्या मायबाला मायभूमीला विसरता....

अक्षिशित निरअक्षर.... माणसाजवळ ही.... राष्ट्रसंतांची ग्रामगीतेची वाणी घरोघरी पोहचवा...

महाराज म्हणतात....!

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ!
त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ!
घरोघरी ग्रामगीता वाचनाचा प्रचार निर्मळ!
ग्राम दिपक दीपवाया!


अशक्य ते शक्य!
करिता सायास!
कारण अभ्यास!
तुका म्हणे!


मन करा रे प्रसन्न!
सर्व सिद्धीचे कारण!


मंदिरातील भिंतीवर कुणीतरी घाण लिहावं.... अगदी त्याच प्रमाणे....

माझ्या शरीररुपी मंदिरातील मनावर.... कुणीतरी घाण संस्कार करून मला वाऱ्यावर सोडले असे वाटत असले तरी....

मी वाईटातून वाईट बाजूला राहण्याचा प्रयत्न केला.... चांगल्यातला सर्वात चांगल उत्तम घेण्याचा प्रयत्न केला...


शेवटी मीच म्हणतो....
मी चांगल्यात चांगला गुण
आणि वाईटात वाईट मीच आहे...
माझ्या इतका... अडाणी कोणीच नाही...


एक शुन्य मी - गुरूभक्त: शुभश्री 🧘🌱 

शुभम श्रीरामे, jamsala (जुना), sindewahi, चंद्रपूर Maharashtra. 441222

Computer engineer.... Webdevloper programer blogger, artist🤐😵‍💫☠️💀👻👽👾 मोबाईल किडा..... सायको कवी.... लेखक अभिनय मुक्त छंद वेगवेगळ्या विषयावर सखोल हात घालून लिहिण्याचा प्रयत्न करतो....

मी फक्त कलाकार आहे.... हाहाकार आहे ☠️👾🤖🎃
Contact us whatsapp only: 7796259490



ही गुरुदेवाची वाणी घरोघरी.... जाऊ द्या... खुप शेअर करा...
व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम social media वर शेअर करा....

तुम्हाला सर्व मित्रपरिवाराला सप्रेम जय गुरु 🧘🦋 


वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय....!🐍
बोलो जी श्री गुरुदेव की.... जय!🐢
बोलो जी श्री गुरुदेव की.... जय!!🦂
बोलो जी श्री गुरुदेव की.... जय!!🦀
सद्गुरुनाथ महाराज की जय 🚩!🐣🐥

🐵🙈🙉

About the author

Mahakatta team
(जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र). सरकारी योजना लोकांना सोप्या भाषेत कळाव्या याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

إرسال تعليق